FLY91 Adds Solapur And Mumbai To Its Fast Growing Destination Network

~ With the two new direct routes, FLY91 has grown its network to 9 destinations.

~The airline connects five destinations in Maharashtra alone – Jalgaon, Sindhudurg, Pune,Mumbai and  Solapur.

~ In line with Prime Minister Modi’s vision for enhancing regional connectivity, FLY91 becomes the first  and only airline to bring air connectivity to Solapur and its nearby districts thus enhancing trade and  tourism.

With a vision to provide last mile air connectivity to two and three tier towns in India, FLY91, India ,pure-play regional airline, has added Solapur, a major textile and industrial hub, connecting the south-western  town in Maharashtra with Mumbai, the country’s commercial capital and Goa, a major tourism destination.

The announcement of FLY91’s two new direct routes, Goa – Solapur and Mumbai – Solapur, takes the total  number of domestic destinations connected by the regional airline, which is headquartered in Goa, to nine.  The airline commenced operations in March 24. FLY91 Airline’s flights will be operational on the two  routes starting 23rd December and tickets will be available for sale for the two routes over the next few  days. The start of these flights will bring a reliable, safe and quick mode of transportation between these  destinations.

This introduction of the two new direct routes reinforces the airline’s vision of improving regional  connectivity, aligning with the Union Aviation Ministry’s UDAN scheme, which aims to enhance air travel  accessibility and connectivity in underserved and remote areas.

“FLY91 is pleased to announce the two new direct routes. FLY91 will be the only airline providing direct  connectivity between Mumbai, the country’s commercial capital and Solapur, renowned as a textile hub, a  major centre of industry and a pilgrimage hub. Connecting with Goa will open up Goa as a conveniently  reachable tourism destination for the residents of Solapur”, said Manoj Chacko, Managing Director and CEO of FLY91.

The commencement of FLY91 operations on the two new routes is expected to increase trade and tourism  engagement, while also providing last-mile air connectivity to travellers frequenting the two centres and  their respective outlying areas, the top official also said.

Based out of Manohar International Airport, Goa, FLY91 currently connects regional centres such as  Mumbai, Pune, Jalgaon, Sindhudurg and Solapur in Maharashtra, as well as Agatti in Lakshadweep and  cities like Bengaluru and Hyderabad.


फ्लाय९१ ने सोलापूर आणि मुंबई आपल्या झपाट्याने वाढणाऱ्या नेटवर्कमध्ये जोडले

~ दोन नवीन थेट मार्गांसह, फ्लाय९१ ने आपले नेटवर्क ९ गंतव्यस्थानांपर्यंत वाढवले.

~ महाराष्ट्रातील पाच ठिकाणांना (जळगाव, सिंधुदुर्ग, पुणे, मुंबई आणि सोलापूर) जोडणारी ही एअरलाईन आहे.
~ पंतप्रधान मोदींच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत, फ्लाय९१ सोलापूर आणि त्याच्या
आसपासच्या जिल्ह्यांमध्ये हवाई सेवा पुरवणारी पहिली आणि एकमेव एअरलाईन बनली आहे, ज्यामुळे व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल.

भारतातील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये शेवटच्या टप्प्याची हवाई कनेक्टिव्हिटी पुरवण्याच्या दृष्टिकोनासह,  फ्लाय९१ , भारतातील प्रादेशिक एअरलाईनने सोलापूरला, जो एक महत्त्वाचा वस्त्रोद्योग आणि औद्योगिक केंद्र आहे, मुंबई  (देशाची व्यावसायिक राजधानी) आणि गोवा (एक प्रमुख पर्यटनस्थळ) यांसोबत जोडले आहे.

फ्लाय९१च्या दोन नवीन थेट मार्गांची (गोवा-सोलापूर आणि मुंबई-सोलापूर) घोषणा क्षेत्रीय एअरलाईनच्या गंतव्य स्थानांची  संख्या ९ वर घेऊन जाते. गोव्यात मुख्यालय असलेली ही एअरलाईन मार्च २०२४ मध्ये ऑपरेशन्स सुरू केली होती.

फ्लाय९१च्या उड्डाणे २३ डिसेंबरपासून या दोन मार्गांवर सुरू होतील, आणि लवकरच या मार्गांसाठी तिकिटे उपलब्ध होतील. या  उड्डाणांच्या सुरूवातीमुळे या ठिकाणांदरम्यान जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाची सोय उपलब्ध होईल.

या दोन नवीन थेट मार्गांच्या घोषणेमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे एअरलाईनचे उद्दिष्ट अधोरेखित होते. हे केंद्राच्या  UDAN योजनेशी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश दुर्लक्षित आणि दुर्गम भागांमधील हवाई प्रवासाची उपलब्धता वाढवणे हा आहे.

“फ्लाय९१ दोन नवीन थेट मार्ग जाहीर करताना आनंदित आहे. मुंबई आणि सोलापूर (जे एक वस्त्रोद्योग आणि औद्योगिक केंद्र  तसेच तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते) यांच्यात थेट कनेक्टिव्हिटी पुरवणारी फ्लाय९१ ही एकमेव एअरलाईन असेल. गोव्याशी  जोडणीमुळे सोलापूरच्या रहिवाशांसाठी गोव्याला सहज पर्यटनस्थळ म्हणून पोहोचता येईल,” असे फ्लाय९१ चे व्यवस्थापकीय  संचालक आणि सीईओ मनोज चाको यांनी सांगितले. या दोन नवीन मार्गांवर फ्लाय९१ ऑपरेशन्स सुरू झाल्याने व्यापार आणि  पर्यटनामध्ये वाढ होईल, तसेच या केंद्रे आणि त्यांच्या आसपासच्या भागांमध्ये शेवटच्या टप्प्याची हवाई कनेक्टिव्हिटी  उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद  केले.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे स्थित असलेली फ्लाय९१ सध्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, जळगाव,सिंधुदुर्ग आणि  सोलापूर तसेच लक्षद्वीपमधील अगत्ती आणि बंगळुरू व हैदराबादसारख्या शहरांना जोडते.